Difference between revisions of "Market strings/mr"
(Created page with "तुमच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यासाठी रिमायंडर") |
(Created page with "बहुतेक पद्धती या प्राणायाम, सुफी आणि तिबेटियन श्वासोच्छवास पद्धत...") |
||
| Line 31: | Line 31: | ||
* संपन्न आकडेवारी | * संपन्न आकडेवारी | ||
* तुमच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यासाठी रिमायंडर | * तुमच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यासाठी रिमायंडर | ||
| − | * | + | * बहुतेक पद्धती या प्राणायाम, सुफी आणि तिबेटियन श्वासोच्छवास पद्धती वरून तयार केलेल्या आहेत |
* Unique to Google Play "Anti-Appetite" training, for fighting emotional over-eating | * Unique to Google Play "Anti-Appetite" training, for fighting emotional over-eating | ||
* Exclusive "Cigarette replace", designed by Simone Righini, to help you quit smoking | * Exclusive "Cigarette replace", designed by Simone Righini, to help you quit smoking | ||
Revision as of 06:54, 18 February 2018
Google Play strings
प्राण ब्रेथ: स्थिर आणि मेडिटेट
सावधानता वाढवा, आरोग्य सुधारा, स्ट्रेसशी श्वासोच्छवास पद्धती आणि मेडिटेशनने लढा
जुन्या परंपरांची, नवीन विद्यानाची आणि लाखो वापरकर्त्यांची मान्यता असणाऱ्या श्वासोच्छवास पद्धतीचा अनुभव घ्या. श्वासोच्छवास पद्धत आणि मेडिटेशनच्या प्रभावाने तुमची सावधानता वदावा आणि एक चांगले आयुष्य जगा. तुम्ही योगा, डायटिंग, डायविंग करा अथवा नका करू त्याचा फरक पडत नाही - तुम्ही फक्त ७-१५ मिनिटांमध्ये सकारात्मक परिणाम बघाल.
हे काय करते?
- बुद्धीचे क्रियामध्ये सुधारणा करा: स्मरणशक्ती, लक्ष आणि एकाग्रता
- चिंतापासून सुटका
- तणावाविरुद्ध प्रतिकारकशक्ती विकसित करा, शारीरिक सहनशक्ती वाढावा
- संध्याकाळचे भुकेचे वार दूर करतो आणि योग्य वजन राखण्यास मदत करतो
- थंडी, मायग्रेन आणि दमाच्या वाराची वारंवारता कमी करतो
- शांत झोपेसाठी प्रोत्साहन
- आवाज आणि श्वास रोखून ठेवण्याची वेळ वाढवतो, जे गायक आणि पाणबुड्यासाठी हितकारक आहे.
प्राण ब्रेथ का?
- बिलकुल जाहिराती नाहीत
- जलद, ऑप्टिमाइझ आणि बॅटरी वाचवणारे
- सोपे - "प्ले" वर टॅप करा, डोळे बंद करून, साऊंड ला मार्गदरक होऊ द्या
- ट्रैनिंग वेळी स्क्रीन बंद करण्याचा पर्याय आहे
- ८-श्वासोच्छवास पद्धती विविध हेतूंसाठी उपलब्ध
- तुमचे स्वतःचे ची पद्धत तयार करू शकण्याची शक्यता
- संपन्न आकडेवारी
- तुमच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यासाठी रिमायंडर
- बहुतेक पद्धती या प्राणायाम, सुफी आणि तिबेटियन श्वासोच्छवास पद्धती वरून तयार केलेल्या आहेत
- Unique to Google Play "Anti-Appetite" training, for fighting emotional over-eating
- Exclusive "Cigarette replace", designed by Simone Righini, to help you quit smoking
Additionally for Guru version:
- Dynamic trainings for smooth improvement & for sophisticated patterns
- Diverse breath methods and chants
- Detailed progress chart and training log
- Health tests
- Enriched settings and more sounds
- Regularly updated database of more than 50 training patterns, such as: 4-7-8 breathing, Kapalbhati, Anulom Vilom, Nadi Shodhana, Tummo, Udgeeth, etc.
Scientific proofs: https://pranabreath.info/wiki/Research_articles
Forum: https://pranabreath.info/forum
Facebook: https://facebook.com/OlekdiaPranaBreath
In-app products strings
Guru forever
Guru for 3 months
Guru for 1 year (discount 60%)
Improve your health and become more conscious using powerful Guru features!
Donate
Our team really appreciates your support, as it helps us to improve this app!
- Wiki
- Blog
- Forum
- Download