व्यावसायिक संदर्भ
Google Play strings
प्राण ब्रेथ: स्थिर आणि मेडिटेट
सावधानता वाढवा, आरोग्य सुधारा, स्ट्रेसशी श्वासोच्छवास पद्धती आणि मेडिटेशनने लढा
जुन्या परंपरांची, नवीन विद्यानाची आणि लाखो वापरकर्त्यांची मान्यता असणाऱ्या श्वासोच्छवास पद्धतीचा अनुभव घ्या. श्वासोच्छवास पद्धत आणि मेडिटेशनच्या प्रभावाने तुमची सावधानता वदावा आणि एक चांगले आयुष्य जगा. तुम्ही योगा, डायटिंग, डायविंग करा अथवा नका करू त्याचा फरक पडत नाही - तुम्ही फक्त ७-१५ मिनिटांमध्ये सकारात्मक परिणाम बघाल.
हे काय करते?
- बुद्धीचे क्रियामध्ये सुधारणा करा: स्मरणशक्ती, लक्ष आणि एकाग्रता
- चिंतापासून सुटका
- तणावाविरुद्ध प्रतिकारकशक्ती विकसित करा, शारीरिक सहनशक्ती वाढावा
- संध्याकाळचे भुकेचे वार दूर करतो आणि योग्य वजन राखण्यास मदत करतो
- थंडी, मायग्रेन आणि दमाच्या वाराची वारंवारता कमी करतो
- शांत झोपेसाठी प्रोत्साहन
- आवाज आणि श्वास रोखून ठेवण्याची वेळ वाढवतो, जे गायक आणि पाणबुड्यासाठी हितकारक आहे.
प्राण ब्रेथ का?
- बिलकुल जाहिराती नाहीत
- जलद, ऑप्टिमाइझ आणि बॅटरी वाचवणारे
- सोपे - "प्ले" वर टॅप करा, डोळे बंद करून, साऊंड ला मार्गदरक होऊ द्या
- ट्रैनिंग वेळी स्क्रीन बंद करण्याचा पर्याय आहे
- ८-श्वासोच्छवास पद्धती विविध हेतूंसाठी उपलब्ध
- तुमचे स्वतःचे ची पद्धत तयार करू शकण्याची शक्यता
- संपन्न आकडेवारी
- तुमच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यासाठी रिमायंडर
- बहुतेक पद्धती या प्राणायाम, सुफी आणि तिबेटियन श्वासोच्छवास पद्धती वरून तयार केलेल्या आहेत
- गूगल प्लेमध्ये एकमेव, जास्त खाण्याच्या भावनेच्या विरोधासाठी "अँटी- अपेटाइट" ट्रैनिंग
- धूम्रपान सोडण्यासाठी मदत यासाठी सिमोन रिघीनी यांनी डिझाईन केलेले एक्सकॅल्युझिव्ह "सिगारेट रिप्लेस"
गुरु व्हर्जन साठी अधिक
- डायन्यामिक ट्रैनिंग्स सफाईदार सुधारणेसाठी आणि अत्याधुनिक पद्धतीसाठी
- विविध श्वासोच्छवास पद्धती आणि पठण
- प्रगतीचा चार्ट आणि ट्रैनिंग लॉग चा तपशील
- आरोग्य चाचण्या
- वाढीव सेटीन्ग्स आणि अधिक साउंड्स
- नियमित अद्यायावत केलेले ५० पेक्षा अधिक ट्रैनिंगचे डाटाबेस जसे कि ४-७-८ ब्रीदिंग, कपालभारती, अनुलोम्ब विलोम्ब. नाडी शोधणे, तुम्मो, उदगीत आणि इतर
वैद्यानिक पुरावे https://pranabreath.info/wiki/Research_articles
फोरम https://pranabreath.info/forum
फेसबुक https://facebook.com/OlekdiaPranaBreath
In-app products strings
गुरु नेहेमीसाठी
गुरु तीन महिन्यांसाठी
Guru for 1 year (discount 60%)
Improve your health and become more conscious using powerful Guru features!
Donate
Our team really appreciates your support, as it helps us to improve this app!
- Wiki
- Blog
- Forum
- Download