Translations:App strings/584/mr

From Olekdia Wiki
Revision as of 08:34, 20 May 2018 by Sanjay (talk | contribs) (Created page with "असे सुचविण्यात येते की,प्रथम आसने करा आणि त्यानंतर किमान 45मिनिटां...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

असे सुचविण्यात येते की,प्रथम आसने करा आणि त्यानंतर किमान 45मिनिटांत श्वसनाचे व्यायाम करा.खेळ आणि शारीरिक कसरतींच्या अनुषंगाने क्रम हा येथे महत्त्वाचा नाही,हृदय आणि श्र्वसनाचा वेग व्यवस्थित राखून ठेवण्यासाठी मध्ये मध्ये विश्रांती होणे आवश्यक आहे.