अॅप स्ट्रींग्ज

From Olekdia Wiki
Revision as of 14:56, 22 May 2018 by Oleksandr (talk | contribs)
Other languages:
Afrikaans • ‎Bahasa Indonesia • ‎Bahasa Melayu • ‎Deutsch • ‎English • ‎Nederlands • ‎Tagalog • ‎Tiếng Việt • ‎Türkçe • ‎azərbaycanca • ‎català • ‎chiShona • ‎dansk • ‎eesti • ‎español • ‎español (formal) • ‎français • ‎hrvatski • ‎italiano • ‎kurdî • ‎latviešu • ‎lietuvių • ‎magyar • ‎norsk bokmål • ‎norsk nynorsk • ‎oʻzbekcha/ўзбекча • ‎polski • ‎português • ‎română • ‎shqip • ‎slovenčina • ‎srpskohrvatski / српскохрватски • ‎suomi • ‎svenska • ‎čeština • ‎Ελληνικά • ‎беларуская • ‎български • ‎русский • ‎српски (ћирилица)‎ • ‎српски / srpski • ‎українська • ‎עברית • ‎العربية • ‎فارسی • ‎नेपाली • ‎मराठी • ‎हिन्दी • ‎বাংলা • ‎ગુજરાતી • ‎தமிழ் • ‎ಕನ್ನಡ • ‎ไทย • ‎မြန်မာဘာသာ • ‎ქართული • ‎中文 • ‎中文(中国大陆)‎ • ‎中文(台灣)‎ • ‎日本語 • ‎粵語 • ‎한국어
   <string name="app_name">प्राणायाम</string>
   <string name="training">प्रशिक्षण</string>
   <string name="control">नियंत्रण</string>
   <string name="experience">अनुभव</string>
   <string name="statistic">आकडेवारी</string>
   <string name="reminders">स्मरण</string>
   <string name="settings">तरतुदी</string>
   <string name="options">पर्याय</string>
   <string name="preferences">प्राधान्यक्रम</string>
   <string name="general_settings">सर्वसाधारण तरतुदी</string>
   <string name="medicine_title">प्रशिक्षण परिणाम</string>
   <string name="trng_faq_title">प्रशिक्षण शंका</string>
   <string name="about_title">बाबत</string>
   <string name="help_title">मदत</string>
   <string name="rate_app">अॅपचे गुणांकन करा</string>
   <string name="more">अधिक</string>
   <string name="more_apps">अधिक ॲप्स</string>
   <string name="help_translate">भाषांतरासाठी आम्हास मदत करा</string>
   <string name="share_friends">मित्रांबरोबर शेअर करा</string>
   <string name="support_us">आम्हास पाठिंबा द्या</string>
   <string name="community">समुदाय</string>
   <string name="miscellaneous_title">संकीर्ण</string>
   <string name="backup_title">उपलब्ध माहिती</string>
   <string name="practice">सराव</string>
   <string name="dynamic">चैतन्य</string>
   <string name="guru_title">गुरु आवृत्ती</string>
   <string name="free_title">विनामुल्य आवृत्ती</string>
   <string name="features">खास बाबी</string>
   <string name="log_title">पूर्वपीठिका</string>
   <string name="progress_title">प्रगती</string>
   <string name="health">शरीर स्वास्थ्य</string>
   <string name="sounds">ध्वनि</string>
   <string name="general_sounds">साधारण ध्वनी</string>
   <string name="trng_sounds">प्रशिक्षण ध्वनी</string>
   <string name="console">कन्सोल</string>
  
   <string name="get">मिळवा</string>
   <string name="add">वाढवा</string>
   <string name="save">जतन करा</string>
   <string name="yes">होय</string>
   <string name="no">नाही</string>
   <string name="on">सुरू</string>
   <string name="off">बंद</string>
   <string name="ok">ठीकं</string>
   <string name="cancel">रद्द करा</string>
   <string name="none">काहीही नाही</string>   
   <string name="undo">कृती रद्द करा</string>
   <string name="allow">अनुमती</string>
   <string name="disallow">नकार</string>
   <string name="file">संचिका</string>
   <string name="link">साखळी</string>
   <string name="download">डाउनलोड</string>
   <string name="value">मूल्य</string>
   <string name="restore">पूर्वस्थिती</string>
   <string name="create">तयार</string>
   <string name="delete">नष्ट</string>
   <string name="delete_all">सर्व नष्ट</string>
   <string name="apply">लागू</string>
   <string name="info">माहिती</string>
   <string name="copy">(प्रत)</string>
   <string name="more_info">अधिक माहिती आणि#8230;</string>
   <string name="type_name_required_hint">नाव*</string>
   <string name="to_open">उघडा</string>
   <string name="to_edit">दुरुस्ती</string>
   <string name="to_start">सुरू</string>
   <string name="to_resume">पुन्हा सुरू करा</string>
   <string name="to_stop">थांबा</string>
   <string name="pause">क्षणिक थांबा</string>
   <string name="to_pause">क्षणिक थांबा</string>
   <string name="create_backup">संचय करा</string>
   <string name="restore_data">माहिती पुनर्स्थापित करा</string>
   <string name="plus_cycle">एक जादा चक्र</string>
   <string name="plus_minute">एक जादा मिनिट</string>
   <string name="duplicate">प्रतिकृती</string>
  
   <string name="prepare">तयारी</string>
   <string name="inhale">श्वास घेणे (पूरक)</string>
   <string name="retain">रोखणे (कुंभक)</string>
   <string name="exhale">श्वास सोडणे (रेचक)</string>
   <string name="sustain">श्वास बाहेर रोखणे (बाह्य कुंभक)</string>
   <string name="inhale_short">पूरक</string>
   <string name="retain_short">कुंभक</string>
   <string name="exhale_short">रेचक</string>
   <string name="sustain_short">बाह्य कुंभक</string>
   <string name="repose">विश्राम</string>
   <string name="retain_1">कुंभक</string>
   <string name="sustain_2">बाह्य कुंभक</string>
   
   <string name="cycle">चक्र</string>
   <string name="cycles4">चक्रे ‌‌‌‌‌‌‌</string>
   <string name="cycles">चक्रे</string>
   <string name="points">गुण</string>
   
   <string name="am">AM</string>
   <string name="pm">PM</string>
   
   <string name="date">दिनांक</string>
   <string name="time">वेळ</string>
   <string name="day">दिवस</string>
   <string name="week">आठवडा</string>
   <string name="month">महिना</string>
   <string name="seconds">सेकंद</string>
   <string name="minutes">मिनिटे</string>
   <string name="hours">तास</string>
   <string name="min">मिनीटे</string>
   <string name="sec">सेकंद</string>
   <string name="msec">मिनीसेकंद</string>
   <string name="d">दिवस.</string>
   <string name="h">ता.</string>
   <string name="m">मि.</string>
   <string name="s">से.</string>
   
   <string name="monday_short">म.</string>
   <string name="tuesday_short">मं.</string>
   <string name="wednesday_short">बु.</string>
   <string name="thursday_short">गुरु.</string>
   <string name="friday_short">शुक्र.</string>
   <string name="saturday_short">शनि.</string>
   <string name="sunday_short">रवि.</string>
   <string name="monday"> सोमवार</string>
   <string name="tuesday">मंगळवार</string>
   <string name="wednesday">बुधवार</string>
   <string name="thursday">गुरुवार</string>
   <string name="friday">शुक्रवार</string>
   <string name="saturday">शनिवार</string>
   <string name="sunday">रविवार</string>
   
   <string name="january">जानेवारी</string>
   <string name="february">फेब्रुवारी</string>
   <string name="march">मार्च</string>
   <string name="april">एप्रिल</string>
   <string name="may">मे</string>
   <string name="june">जून</string>
   <string name="july">जूलै</string>
   <string name="august">ऑगस्ट</string>
   <string name="september">सप्टेंबर</string>
   <string name="october">ऑक्टोबर</string>
   <string name="november">नोव्हेंबर</string>
   <string name="december">डिसेंबर</string>
   <string name="bpm_option">श्वास/मि.</string>
   <string name="trng_time_option">प्रशिक्षण वेळ</string>
   
   <string name="breathing_session">श्वसनक्रिया सत्र</string>
   <string name="meditation">ध्यानधारणा</string>
   <string name="breathing_cycle"> श्वसनाचे चक्र</string>
   <string name="repose_cycle">विश्रांतीचे चक्र</string>
   <string name="ratio">प्रमाण</string>
   <string name="ratio_repose_cycle">विश्राम चक्राचे प्रमाण</string>
   <string name="training_type">प्रशिक्षण प्रकार</string>
   <string name="find_trng">प्रशिक्षण शोधा</string>
   <string name="complexity_level">काठिण्य पातळी</string>
   <string name="ratio_breathing_cycle">श्वसन चक्राचे प्रमाण</string>
   <string name="constant_time">स्थिर वेळ</string>
   <string name="fractional">अंशतः</string>
   <string name="phase">अवस्था</string>
   <string name="advanced">प्रगत</string>
   <string name="sec_per_unit">सेकंद प्रती प्रमाण युनिट</string>
   <string name="breath_methods">श्वसन पद्धती</string>
   <string name="as_it_is">जसे आहे तसे</string>
   <string name="as_in_mirror">प्रतिबिंबा प्रमाणे</string>
   <string name="training_duration">प्रशिक्षणाचा एकूण कालावधी</string>
   <string name="duration">कालावधी</string>
   <string name="name_exists_toast">हे नाव आधीच अस्तित्वात आहे</string>
   <string name="new_trng">नवीन प्रशिक्षण</string>
   <string name="edit_trng">प्रशिक्षण संपादित करा</string>
   <string name="duplicate_trng">प्रशिक्षणाची नक्कल</string>
   <string name="please_type_name">कृपया नाव टाइप करा</string>
   <string name="unchanged_default">मूळ प्रशिक्षणाकरिता बदल नाही</string>
   <string name="unchanged_for_this">या प्रशिक्षणाकरिता बदल नाही</string>
   <string name="breath_per_minute">प्रति मिनिट श्वास</string>
   <string name="bpm">बिपिएम</string>
   <string name="your_level">तुमची पातळी</string>
   <string name="total_time_spent">एकूण खर्च केलेला कालावधी</string>
   <string name="your_total_level">तुमची एकत्रित पातळी</string>
   <string name="my_total_level">माझी एकत्रित पातळी</string>
   <string name="level">पातळी</string>
   <string name="time_spent">खर्च कालावधी</string>
   <string name="trainings">प्रशिक्षणे</string>
   <string name="all_trainings">सर्व प्रशिक्षणे</string>
   <string name="health_test">आरोग्य चाचणी</string>
   <string name="health_tests">आरोग्य चाचण्या</string>
   <string name="as_general">सामान्यतः</string>
   <string name="prefs_1_differ">%s भिन्न</string>
   <string name="prefs_4_differ">%s फरकं</string>
   <string name="prefs_5_differ">%s भिन्न</string>
   
   <string name="note">टिपण्णी</string>
   <string name="no_log">या कालावधीकरिता काहीही नोंदी नाहीत</string>
   <string name="note_saved_toast">नोंद जतन केली</string>
   <string name="bm_nose">नाक</string>
   <string name="bm_r_nostril_cl">उजवी नाकपुडी बंद केली</string>
   <string name="bm_l_nostril_cl">डावी नाकपुडी बंद केली</string>
   <string name="bm_mouth">तोंड</string>
   <string name="bm_lips_fold">वळलेल्या ओठांनी</string>
   <string name="bm_tongue_fold">वळलेल्या जिभेने</string>
   <string name="bm_clenched_teeth">आवळलेले दांत</string>
   <string name="bm_mouth_wide">तोंड पूर्ण उघडलेले</string>
   <string name="bm_tongue_out">जिभं बाहेर</string>
   <string name="bm_nostrils_closed">बंद नाकपुड्या</string>
   <string name="bm_eyes_ears_closed">डोळे आणि कान बंद केलेले</string>
   <string name="chant">उद‌्घोष</string>
   <string name="no_inh_exh">या चक्रांसाठी इथे पूरकही नाही आणि रेचंकही नाहीं</string>
   
   <string name="aa_ch">आंss</string>
   <string name="oo_ch">ओsss</string>
   <string name="uu_ch">ऊsss</string>
   <string name="ee_ch">ईsss</string>
   <string name="ii_ch">लीsss</string>
   
   <string name="mm_ch">मम‌्sss</string>
   <string name="nn_ch">नन‌्sss</string>
   <string name="om_ch">ऊंsssम‌्</string>
   <string name="aum_ch">आॅऊssम‌्</string>
   
   <string name="ss_ch">स‌्ःsss</string>
   <string name="sh_ch">श‌्ःsss</string>
   
   <string name="hm_ch">हम‌्म‌्म‌्</string>
   <string name="ha_ch">हाsआss</string>   
   
   <string name="dynamic_on_toast">डायनॅमिक मोड(चैतन्यमय पध्दत) सुरू आहे</string>
   <string name="apply_for_following_cyc">पुढील सर्व चक्रांना लागू करा:</string>
   <string name="make_them_same">त्यांना एकसारखे करा</string>
   <string name="make_every_1">प्रत्येक बनवा</string>
   <string name="cycles_the_same_2">एकसारखी चक्रे</string>
   <string name="to_ratio">%1$s प्रमाणांसाठी</string>
   <string name="to_sec_per_unit">%1$s सेकंद प्रति युनिट करिता</string>
   <string name="as_chants">%1$s उद‌्घोषांप्रमाणे</string>
   <string name="alternate_nostrils">नाकपुड्या अदलाबदल करून प्रत्येक</string>
   <string name="insert_above">वर दाखल करा</string>
   <string name="insert_below">खाली दाखल करा</string>
   
   <string name="reminder_repeat">पुन्हा करा</string>   
   <string name="every_day">दररोज</string>
   <string name="never">कधीही नाही</string>
   <string name="tomorrow">उदया</string>
   <string name="today">आज</string>
   <string name="no_reminders">स्मरण नाही</string>
   <string name="details"> तपशील</string>
   <string name="exp_details">अनुभवाचा तपशील</string>
   <string name="log_details">सत्राचा तपशील</string>
   <string name="training_details">प्रशिक्षण तपशील</string>
   <string name="amount_of_cycles">चक्रांची संख्या</string>
   <string name="amount">संख्या</string>
   <string name="end_time">पूर्णत्व वेळ</string>
   <string name="cycle_duration">चक्र कालावधी</string>
   <string name="trngs_duration">प्रशिक्षण\'कालावधी</string>
   <string name="maximum">जास्तीत जास्त</string>
   <string name="minimum">कमीतकमी</string>
   <string name="average">सरासरी</string>
   <string name="min_av_max_toast">कमीत कमी -सरासरी -जास्तीत जास्त</string>
   
   <string name="level_1">अननुभवी (नवशिके)</string>
   <string name="level_2">मध्यम</string>
   <string name="level_3">प्रगत</string>
   
   <string name="trng_1">स्वच्छ मन</string>
   <string name="trng_2">विश्राम</string>
   <string name="trng_3">शांत होणे</string>
   <string name="trng_4">शक्ती/ ताकद</string>
   <string name="trng_5">एकसंध</string>
   <string name="trng_6">तणाव विरोधी</string>
   <string name="trng_7">भूक विरोधी</string>
   <string name="trng_8">सिगारेट ऐवजी</string>
   <string name="trng_more">प्रशिक्षणाचे अधिक प्रकार</string>
   
   <string name="rank_1">Newbie</string>
   <string name="rank_2">नवशिके</string>
   <string name="rank_3">विद्यार्थी</string>
   <string name="rank_4">शिक्षक</string>
   <string name="rank_5">व्यावसायिक</string>
   <string name="rank_6">तज्ञ</string>
   <string name="rank_7">गुरु</string>
   <string name="rank_8">ज्ञानी</string>
   <string name="rank_9">काहीही नाही</string>
   <string name="joke_1">ढोसणे बंद करा</string>
   <string name="joke_2">ठिक, ठिक, तूम्ही गुरु आहात!</string>
   
   <string name="motivators">प्रोत्साहक</string>
   <string name="new_motivator">नविन प्रोत्साहक</string>
   <string name="edit_motivator">प्रोत्साहक संपादित करा</string>
   <string name="edit_msg">संदेश संपादित करा</string>
   <string name="type_msg_required_hint">संदेश*</string>
   <string name="rand_motivator">सहज प्रोत्साहक</string>
   <string name="no_motivators">प्रोत्साहक नाही</string>
   <string name="motivator_1">\"सोमवार पासून सुरुवात\"-हे परिचित आहे?</string>
   <string name="motivator_2">दिरंगाई करणेस आणखी कारणें नाहीत!</string>
   <string name="motivator_3">तूमच्या तब्येतीसाठी वेळ काढा!</string>
   <string name="motivator_4">काम अजूनही तीथेच असणार आहे,म्हणून थोडं थांबा आणि श्वास घ्या!</string>
   <string name="motivator_5">लक्षानय ठेवा,कसे\वाटते-मोकळा श्र्वास घेतांना?</string>
   <string name="motivator_6">हि\चं वेळ तूमच्या तब्येतीसाठी खर्च करण्याची!</string>
   <string name="motivator_7">चैतन्य आणि शक्तिमध्ये श्र्वास घ्या!</string>
   <string name="motivator_8">विचाकार्य,तांत‌्डीची कामे हि तब्येतीपेक्षा अतीमहत्वाची आहेत कां?</string>
   <string name="motivator_9">हं तर तूमचा\"सोमवार\"कधी येतोय ?</string>
   <string name="motivator_10">मुख्य गोष्ट ही आहे कि- दुषित/टाकाऊ बाबींपासून दूर निघून जाणे!=)</string>
   <string name="motivator_11">फुफ्फुसे हि स्नायूंप्रमाणे असतात,व्यायाम/प्रशिक्षण नसेल तर त्यांची झीज होते!</string>
   <string name="motivator_12">एकाच प्रशिक्षणांत तूम्ही ताजेतवाने होऊन जा!</string>
   <string name="motivator_13">तूमचे प्रकशिक्षण तूमच्यासाठी वाट पहात आहे!</string>
   <string name="motivator_14">प्रशिक्षण चालू ठेवा-तूम्ही\'अद्यापी निर्वाण स्थितीत नाही आहात!</string>
   <string name="motivator_15">शक्ति तूमच्या सोबत कायम राहो!</string>
   <string name="motivator_16">20वर्षामध्ये तूम्ही\स्वत:च स्वत:च्या प्रयत्ना बद्दल आभार मानाल</string>
   <string name="motivator_17">आरोग्य हे छोटे पण नियमित प्रयत्न आहेत</string>
   <string name="motivator_18">या,यासं फक्त 7मिनिटे लागतात</string>
   <string name="motivator_19">थकलातं?प्राणायमाकरिता कांहीं मिनिटे काढून ठेवा!</string>
   
   <string name="delete_trng_t">प्रशिक्षण नष्ट करुया?</string>
   <string name="delete_entry_t">नोंद नष्ट करुया?</string>
   <string name="delete_reminder_t">स्मरण तरतूद नष्ट करुयां?</string>
   <string name="choose_color">रंग निवडा</string>
   <string name="want_restore_t">तूम्हांस पुनर्स्थापित करायचे आहे कां?</string>
   <string name="want_restore_c">सर्व आकडेवारी,स्मरणे,प्रशिक्षणे आणि तूमच्या सेटींग्ज %1$s या बॅकअप

फाईल मधून पुनर्स्थापित होतील.</string>

   <string name="want_backup_t">तूम्हांस बॅकअप घ्यायचे आहे का?</string>
   <string name="want_backup_c">सर्व आकडेवारी,स्मरणे,प्रशिक्षणे आणि तूमच्या सेटींग्ज %1$s येथे जतन केलेल्या असतील.तूम्ही त्या केंव्हाही पुनर्स्थापित करु शकता.पूर्वीच्या बॅकअप

फाईल अस्तीत्वात असतील तर पुन‌:र्नोंद होतील.</string>

   <string name="memory_card">मेमरी कार्ड</string>
   <string name="gdrive">गूगल ड्राईव्ह</string>
   <string name="sd_card">SD-कार्ड</string>
   <string name="import_data">डेटा आयात करा</string>
   <string name="export_data">डेटा निर्यात करा</string>
   <string name="to_export">निर्यात</string>
   <string name="select_trng_file">प्रशिक्षण फाईल निवडा(*.trng)</string>
   <string name="export_trng">प्रशिक्षण निर्यात करा</string>
   <string name="export">निर्यात</string>
   <string name="include_sounds">आवाज समावेश करा</string>
   <string name="include_levels">क्लिष्टता पातळ्या समावेश करा</string>
   <string name="include_note">नोंद समावेश करा</string>
   <string name="export_stat">आकडेवारी निर्यात करा</string>
   <string name="all_time_period">पूर्ण वेळ कालावधी</string>
   <string name="trainings_log">प्रशिक्षणाच्या नोंदी</string>
   <string name="health_tests_log">आरोग्य तपासणीच्या नोंदी</string>
   <string name="separator">विभाजक</string>      
  
   <string name="regular_user">तूम्ही आमचे नियमित वापरकर्ते (यूजर)आहात</string>
   <string name="please_rate_app_c">कृपया अॅपचे मानांकन करा,म्हणजे आम्ही यांस आणखिन चांगले बनवू!</string>
   <string name="rate_now">आत्ता मानांकित करा</string>
   <string name="later">नंतर</string>
   <string name="to_never">कधीही नाही</string>
   <string name="whats_new">नवीन \कांय</string>   
   <string name="visit">भेट द्या</string>
   <string name="social_title">तूम्हांस माहित आहे कां?</string>
   <string name="social_content">उपयुक्त सल्ले आणि बातम्यांसह फेसबुकवर आमचा एक समुदाय (community) आहे.</string>
   
   <string name="tp_dlg_title">ताजेतवाने वाटते?</string>
   <string name="tp_dlg_content">नेहमीच्या मानसिक कोलाहलात, तुमचे मन दररोजच्या धकाधकीत बुडून जाऊ नये असे वाटत असेल तर? वेळापत्रक वापरा-माझे नवीन अॅप तुम्हांस तुमच्या महत्त्वाच्या उद्दीष्टांवर लक्ष केंद्रित करणेस सहाय्यभूत ठरेल.</string>
   <string name="tp_dlg_get">विनामूल्य मिळवा</string>
   
   <string name="delete_all_stat_t">संपूर्ण आकडेवारी नष्ट करु?</string>

<string name="delete_all_stat_c"><![CDATA[तुमची सर्व आकडेवारी कायमची नष्ट केली जाईल.टाईपडिलीटपुष्टी करा!]]></string>

   <string name="reset">मूळ स्थितीत</string>
   <string name="reset_prefs">मूळ स्थितीत</string>
   <string name="reset_prefs_t">बदल पुन्हा मुळ स्थितीत?</string>
   <string name="reset_prefs_c">या टॅब मधिल केलेले सर्व बदल पुन्हा मुळ स्थितीत नेले जातील!</string>     
   
   <string name="backup_success_toast">बॅकअप फाईल यशस्वी पणे तयार झाली आहे!</string>
   <string name="no_access_sd_toast">अॅपला SD-कार्डमध्ये प्रवेश नाही!</string>
   <string name="error_toast"> अरेरे,तिथे एक त्रुटी आहे!</string>
   <string name="restore_success_toast">सर्व माहिती यशस्विरित्या पुनर्स्थापित केली आहे!</string>
   <string name="no_backup_toast">तीथेच अद्यापि बॅकअप फाईल नाही आहे!</string>
   <string name="no_vibro_toast">तूमचे उपकरण कंपनाना(vibration)समर्थन देत नाही</string>
   <string name="upcoming_version_toast">येणाऱ्या आवृत्ती मध्ये उपलब्ध कसेल</string>
   <string name="retry_toast">कृपया थोड्यावेळाने पुन: प्रयत्न करा</string>
   <string name="retry_online_toast">कृपया तुम्ही ऑनलाईन असतांना पुन:प्रयत्न करा</string>
   <string name="set_time_toast">कृपया निश्र्चित वेळ ठरवा</string>
   <string name="exit_from_settings_toast">प्रशिक्षण पुन्हा सुरु करणेपूर्वी कृपया केले बदलातून बाहेर पडा</string>
   <string name="nonzero_phase_toast">किमान एका टप्प्यासाठी कृपया शुन्याव्यतीरिक्त मुल्य निश्र्चित करा</string>
   <string name="pause_trng_first_toast">आरोग्य तपासणी सुरु करणेकरिता प्रशिक्षण काहीवेळ थांबवा</string>
   <string name="stop_health_test_first_toast">प्रशिक्षण सुरु करणेकरिता आरोग्य तपासणी थांबवा</string>
   <string name="stop_trng_to_run_another_toast">अन्य प्रशिक्षण सुरु करणेकरिता सुरू असणारे प्रशिक्षण थांबवा</string>
   <string name="import_success_toast">प्रशिक्षण यशस्वीपणे आयात केले गेले आहे!</string>
   <string name="file_corrupted">फाईल दुषित झाली आहे आणि आयात करु शकत नाही!</string>
   <string name="applies_to_this_trng_only">फक्त या प्रशिक्षणांस लागू आहे</string>
   <string name="in_progress">प्रगतीवर आहे …</string>
   <string name="error_web_client">Webग्राहक(client) सांपडत नाही!</string>
   <string name="error_email_client">Email ग्राहक(client) सांपडत नाही!</string>   
   
   <string name="guru_tail">[गुरु]</string>
   
   <string name="ui_cat"> इंटरफेस(Interface)</string>
   <string name="chart_colors">तक्त्यांचा (चार्ट)रंग</string>
   <string name="bg_sounds">पार्श्वभूमी आवाज/संगित</string>
   
   <string name="lang_pref">भाषा</string>
   <string name="default_value"> मूलभूत</string>
   <string name="num_system">अंक प्रणालि</string>
   
   <string name="theme_pref">थिम</string>
   <string name="light_v">उजेड</string>
   <string name="dark_v">अंधार</string>
   <string name="black_v">काळा</string>
   <string name="night_mode">नाईट मोड</string>
   
   <string name="screen_dur_trng">प्रशिक्षणा वेळी स्क्रीन</string>
   <string name="keep_on_sv">सर्व प्रशिक्षण चालू ठेवा</string>
   <string name="turn_off_imm_sv">तत्काळ बंद करा</string>
   <string name="anim_cycle_sv">चक्राचे वेळी अॅनिमेटेड प्रखर प्रकाश</string>
   <string name="anim_phase_sv">अवस्थेचे वेळी अॅनिमेटेड प्रखर प्रकाश</string>   
   
   <string name="trng_chart">प्रशिक्षण तक्ता</string>
   <string name="no_chart_v">तक्ता नाही</string>
   <string name="ring_v">वलय/वर्तुळ</string>
   <string name="line_v">रेषा</string>
   <string name="planets_v">ग्रह</string>
   <string name="asteroids_v">लघुग्रह</string>
   
   <string name="notification">जाहीर सुचना</string>
   <string name="notif_time">वेळेसह</string>
   <string name="notif_progress">प्रगतीबार सह</string>
   
   <string name="stat_chart">आकडेवारी तक्ता</string>
   <string name="bar_v">बार</string>
   <string name="sync_google_fit">गुगल फिटसह संक्रमित(सिंक्रोनाईझ)</string>
   <string name="anonymous_data_usage">दोष अहवाल आणि अनामिक वापर माहिती पाठवा</string>
   
   <string name="volume">आकारमान(व्हाॅल्यूम)</string>
   <string name="diverse_pitch">भिन्न पिच (आवाजामधिल चढ-उतार)</string>
   
   <string name="bg_style">पार्श्र्वभूमीच्या ध्वनी शैली</string>
   <string name="sunrise_bg">सुर्योदय</string>
   <string name="night_sky_bg">रात्रीचे आकाश</string>
   <string name="mystic_bg">गूढ</string>
   <string name="om_bg">मजबूत ओम</string>
   <string name="stream_bg">प्रवाह</string>
   <string name="sea_bg">समुद्र</string>
   <string name="rain_bg">पाऊस</string>
   <string name="lark_bg">चंडोल पक्षी</string>
   <string name="wind_bg">वारा</string>
   <string name="elements_bg">घटक</string>
   <string name="spring_bg">वसंतव्ऋतू</string>
   
   <string name="preparing_time">तयारीचा वेळ</string>
   <string name="fade_time">निष्प्रभहोणेची वेळ</string>
   <string name="fade_level">निष्प्रभतेचा स्तर</string>
   <string name="browse">ब्राउझ(Browse)</string>
   <string name="not_chosen">निवडलेले नाही</string>
   <string name="sound_file_error">स्वर फाईल मोडलेली आहे किंवा अस्तित्वात नाही</string>
   <string name="mute_phases">नि:शब्द अवस्था</string>
   
   <string name="metronome">मेट्रोनोम</string>
   <string name="metronome_style">मेट्रोनोम शैली</string>
   <string name="frequency_m">वारंवारता (फ्रिक्वेन्सी)</string>
   <string name="vibration">कंपनता</string>
   <string name="maracas_m">Maracas</string>
   <string name="pistachios_m">पिस्ते</string>
   <string name="nuts_m">बदाम</string>
   <string name="bamboo_stick_m">बांबूची काठी</string>
   <string name="membrane_m">पडदा</string>
   <string name="hammer_m">हातोडा</string>
   <string name="chain_m">साखळी</string>
   <string name="mario_m">मारिओ</string>
   <string name="bubble_m">बुडबुडा</string>
   <string name="chaffinch_bird_m">चॅफिंच पक्षी</string>
   <string name="brambling_bird_m">ब्रॅम्बलिंग पक्षी</string>
   <string name="goldfinch_m">गोल्डफिंच</string>
   <string name="ouzel_m">आउझेल पक्षी</string>
   <string name="seagull_m">सिगल</string>
   <string name="chirping_cricket_m">रात्रकिडे</string>
   <string name="grasshopper_m">टोळं</string>
   <string name="frog_m">बेडूक</string>
   <string name="cat_m">मांजर</string>
   
   <string name="phase_transition">स्थिती बदल</string>
   <string name="phase_transition_style">स्थिती बदल शैली/पध्दती</string>
   <string name="percussion_tr">ढोल/तबला</string>
   <string name="sumo_gong_tr">सुमोगाॅंग</string>
   <string name="buddhist_gong_tr">बुध्दीस्ट गाॅंग</string>
   <string name="flute_tr">बांसुरी</string>
   <string name="xylophone_tr">झायलोफोनृ</string>
   <string name="tibetan_bowl_tr">तिबेटीयन बाऊल</string>
   <string name="himalayan_bowl_tr">हिमालयीन बाउल</string>
   <string name="magic_dust_tr">मॅजिक डस्ट</string>
   <string name="clear_bell_tr">स्पष्ट घंटी</string>
   <string name="bell_tr">घंटी</string>
   <string name="big_ben_tr">बिग-बेन</string>
   <string name="oriole_bird_tr">ओरिओल पक्षी</string>
   <string name="golden_oriole_tr">सुवर्ण ओरिओल पक्षी</string>
   <string name="warbler_bird_tr">वार्बलर पक्षी</string>
   <string name="bittern_bird_tr">बिटर्न पक्षी</string>
   <string name="woodpecker_tr">सुतार पक्षी</string>
   <string name="owl_bird_tr">घुबड</string>
   <string name="bumblebee_tr">मोठी मधमाशी</string>
   <string name="bubbles_tr">बुडबुडे</string>
   <string name="close_thunder_tr">सततचा गडगडाट</string>
   <string name="distant_thunder_tr">अधुनमधूनचा गडगडाट</string>
   <string name="male_voice_tr">पुरुषाचा आवाज</string>
   <string name="female_voice_tr">स्त्रिचा आवाज</string>
   
   <string name="other_sounds_cat">इतर आवाज</string>
   <string name="stop_style">थांबण्याची आवाज पध्दत</string>
   <string name="notif_style">जाहीर सुचेना देण्याची आवाज पध्दत</string>
   <string name="tts_breath_methods">आवाजाची श्र्वास पध्दत</string>
   <string name="tts_chants">उद‌्घोष उच्चारण</string>
   
   <string name="more_apps_separator">आणखी अॅपस‌्, आमच्या संघाने तयार केलेले</string>
   <string name="install">स्थापित करा</string>
   <string name="time_planner_title">वेळ नियोजक</string>
   <string name="time_planner_content">कार्याची यादीआणि आकडेवारी यांचे  सोईच्या वेळापत्रकानुसार तुमच्या अमुल्य वेळेचे नियोजन करणेस सहाय्य करु</string>
   <string name="magic_intuition_title">जादूई आंतर्ज्ञान</string>
   <string name="magic_intuition_content">तुमची आंतरिक जाणिव वाढवणे, आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या  क्षणी हितकारक/योग्य निवड/निर्णय करणेचे ज्ञान मिळणेस तुम्हांस सहाय्य करु</string>
   
   <string name="health_level_o">आरोग्य पातळी</string>
   <string name="shtange_test_o">श्टॅंज चाचणी</string>
   <string name="genchi_test_o">गेंची चाचणी</string>
   <string name="buteiko_test_o">बुट्यिको चाचणी</string>
   <string name="heart_rate_o">हृदय गती</string>
   <string name="blood_circulation_o">रक्तप्रवाह</string>
   <string name="shtange_help_t">श्टॅंज चाचणी</string>
   <string name="genchi_help_t">गेंची चाचणी</string>
   <string name="buteiko_help_t">बुट्यिको चाचणी</string>
   <string name="heart_rate_help_t">हृदय गती चाचणी</string>
   <string name="blood_circulation_t">बाह्य किंवा गौण रक्ताभिसरण चाचणी</string>
   
   <string name="beats_min">बीटस‌्/मि</string>
   
   <string name="get_guru_version_t">गुरु आवृत्ती मिळवा</string>
   <string name="get_cool_extra_features_c"><![CDATA[जादा वैशिष्ट्यांसह सहज मिळवा! प्राणायमांस अधिक उत्तम बनविण्यासाठी सहाय्यभूत व्हा!
तुमच्यासाठी 7दिवसांची विनामूल्य चाचणी!!]]></string> <string name="best_investment_health">तुमच्या स्वत:च्या आरोग्यामध्ये अतीउत्तम गुंतवणूक!</string> <string name="full_func_for_free">विनामूल्य पूर्ण कार्यरत!</string> <string name="three_months">3महिने</string> <string name="one_year">1वर्ष</string> <string name="forever">कायमचे</string> <string name="congrats_you_have_it">अभिनंदन!तुमचे आहे ते</string> <string name="congrats_you_got_guru">अभिनंदन!तुम्हांस गुरु आवृत्ती प्राप्त झाली आहे</string> <string name="available_in_guru">गुरु आवृत्ती मध्ये उपलब्ध</string> <string name="choose_how_much_contribute">कृपयाया अॅपच्या विकासासाठी तुम्ही किती सहाय्य करु शकाल हे निवडा.तुमच्या पाठिंब्या बद्दल धन्यवाद!</string> <string name="trial">चाचणी</string> <string name="key">किल्ली key</string> <string name="guru_key">गुरु आवृत्ती किल्ली (कि)</string>
   <string name="guru_main_title"><![CDATA[प्राणायाम<फाॅन्ट कलर=\'%1$s\'>गुरु</फाॅन्ट>]]></string>
   <string name="free_main_title"><![CDATA[प्राणायाम <फाॅन्ट कलर=\'%1$s\'>मोफत</फाॅन्ट>]]></string>
   
   <string name="donate_and_get_gift_t">मदत करा आणि बक्षीस मिळवा</string>
   <string name="donate_and_get_gift_c"><![CDATA[जर तुम्हाला या अॅपमुळे खुप सहाय्य मिळत असेल आणि याच्या पुढील विकासासाठी   तुम्हाला मला मदत करणेची उचलता असेल तर मला खुपचं आनंद होईल! देणगी स्वरुपात मदत करुन अॅपचे\"<a href=\"%1$s\">अंमलबजावणी करणेची यादी</a>\"त्वरीत.यामुळे तुमच्या सभासदत्व स्थितीत कोणताहि फरक होणार नाही:

तुम्ही विनामूल्य आवृत्ती वापरत असाल तर ती विनामूल्यच राहिल आणि जर गुरु आवृत्ती असेल तर गुरुच राहिल.

           तुमच्या सहाय्याबद्दल धन्यवाद!
   ]]></string>
   <string name="donate">मदत करा</string>
   
   <string name="choose_your_gift">कृपया तुमचे बक्षिस निवडा</string>
   <string name="request">विनंती</string>
   <string name="you_got_discount_c">खालील पैकी एका अॅपकरिता तुम्हांस %1$s%2$s एवढी सवलत 1-वर्षाचे सदस्यत्वापोटी मिळत आहे:</string>
   
   <string name="manual_disc_request_toast">तुम्हांस तुमची सवलत मिळते करिता तुम्ही मला ई-मेल करु शकता</string>
   <string name="disc_request_what_todo_toast">कृपया ई-मेल द्वारे विनंती पाठवा आणि कार्यवाही करणेकरिता 2 दिवस कालावधी द्या</string>
   
   <string name="share">भाग</string>
   <string name="new_accomplishment">नवीन यश!</string>
   <string name="i_got_achievement_msg"><![CDATA[मला <a href=\"%1$s\">%2$s</a> अॅपमध्ये नविन यश मिळाले आहे!]]></string>
   
   <string name="i_reached_level_msg"><![CDATA[मि <a href=\"%1$s\">%2$s</a> अॅपमध्ये नविन टप्पा साध्य केला आहे!]]></string>
   <string name="share_mail_subject">प्राणायाम तपासून पहा!</string>
   <string name="share_mail"><![CDATA[
       भरपूर वैशिष्ट्यांसह श्वसनधारणा अॅप:
       \n
       %1$s
       \n\n
       आता मी माझ्या मनावर भरपूर ताबा मिळवला आहे!
   ]]></string>
   
   <string name="dynamic_help_title">प्रशिक्षण कार्यशास्त्र</string>
   <string name="dynamic_help_content"><![CDATA[या ठिकाणी एकाच प्रशिक्षणामध्ये प्रत्येक चक्र यासाठी,टप्प्यांना वेगवेगळ्या कालावधीची तरतूद करून शकता.हे करणेकामी,जे चक्र बदलावयाचे आहे त्यावर दोनदा क्लिक अगर दिर्घ क्लिक करा.

प्रशिक्षणाची सुरूवात थोडी थोडी आणि सोप्या चक्राने करावी आणि नंतर हळूहळू प्रतिसेकंद प्रत्येकी योग्य प्रमाणात असे वाढवा जयंताने प्रशिक्षण अधिक कार्यक्षम आणि क्लीष्ट/कठीण होईल.

प्रचलित प्रशिक्षणाकरिता सुध्दा तुम्ही सुरुवातीचे/मुळ नमुने पण बदलू शकता.वेगवेगळ्या परिणामांचे नमुने/पॅटर्न एकाच प्रशिक्षणामध्ये मिसळून वापर करणेस तज्ञ साधकांची इच्छा असू शकते.

]]></string> <string name="guru_dynamic_t">वेगवान प्रशिक्षण</string> <string name="guru_dynamic_c">एका प्रशिक्षणांमधिल प्रत्येक चक्राच्या टप्प्यांना वेगवेगळे कालावधी निश्चित करा.यामुळे प्रशिक्षणाची सुरूवात लहान आणि तसेच सोप्या चक्रांनी होऊन हळूहळू अधिक कठीणतेकडे जालं.</string> <string name="guru_accuracy_t">सेकंदाच्या 1/1000 पर्यंत अचूकता</string> <string name="guru_accuracy_c">एक मिलीसेकंदच्या आंत अचूकता असणारे\"सेकंद प्रती युनिट\"बदला, यामुळे अधिक ताणांकडे सहजपणे जाणेस मदत होईल.</string> <string name="guru_methods_t">विविध श्र्वास पध्दती</string> <string name="guru_methods_c">श्र्वसनाच्या विविध मार्गाने प्रयोग करून तुमचा प्राणायामाचा अनुभव आणखीन प्रगल्भ करा.ते बदल करणेसाठी दृकश्राव्य मार्गदर्शन घ्या.</string> <string name="guru_duration_t">अमर्याद प्रशिक्षण कालावधी</string> <string name="guru_duration_c">तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही कालावधीची प्रशिक्षण सत्रे मिळवू शकता, तांत्रिकदृष्ट्या अगदी 999मिनीटे किंवा 999चक्रांपर्यंत.</string> <string name="guru_progress_t">तपशीलवार प्रगती तक्ता</string> <string name="guru_progress_c">श्र्वासांची प्रती मिनिट संख्या आणि प्रशिक्षण कालावधी यांचा वापर करुन तुमची प्रगती नियमित, आठवड्यातून अाणि मासिक निरीक्षण करा.</string> <string name="guru_health_t">आरोग्य तपासण्या</string> <string name="guru_health_c"> श्वसनयंत्रणे(पल्मोनोलाॅजिकल) संबंधित तिन(श्टांगे,गेंचीआणि बुट्यिको तपासण्या) आणि हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधित दोन (कार्डिओव्हॅस्क्युलर) तपासण्या (हर्टरेट व पेरिफेरल ब्लड सर्क्युलेशन) तपासण्यांच्या मदतीने तुमच्या आरोग्याचा मागोवा ठेवा आणि आरोग्यप्रगती तक्त्यांचे नियमित, साप्ताहिक आणि मासिक विश्लेषण करून तुमच्या प्रशिक्षणाच्या मुलभूत नमुन्याच्या परिणामांचे मुल्यमापन करा.</string> <string name="guru_gdrive_t">गुगल ड्राईव्ह बॅकअप</string> <string name="guru_gdrive_c">तुमचा डेटा क्लाऊड स्टोरेज मध्ये ठेवा आणि तुमच्या सर्व उपकरणांबरोबर सहजपणे समायोजित करा.</string> <string name="guru_export_t">आयात/निर्यात माहिती</string> <string name="guru_export_c">एखादे प्रशिक्षण किंवा तुमची संपूर्ण माहिती (डेटा) निर्यात केलेल्या फाईल मध्ये कोणत्याही सोईच्या कार्यक्रमात(प्रोग्राम) पाहू शकता.</string> <string name="guru_more_patterns_t">नमुन्यावर प्रयोग</string> <string name="guru_more_patterns_c">आमच्या संकलीत माहिती(डाटाबेस)मधुन नवीन नमुने (पॅटर्न)उतरुन(डाउनलोड)घ्या,किंवा तुमचे प्रचलित प्रशिक्षण मित्रांसह शेअर करा.</string> <string name="guru_sounds_t">आणखी आवाज</string> <string name="guru_sounds_c">आवाजाच्या अनेक थीम्सचा आनंद घ्या,तुमची थीम घाला आणि प्रत्येक प्रशिक्षणासाठी वैशिष्ट्यपूर्ण आवाजांचा संच मिळवा!</string> <string name="guru_settings_t">समृध्द तरतुदी</string> <string name="guru_settings_c">आणखी घटकांवर ताबा मिळवा:उद‌्घोष, नोंदी,तक्त्यांचे रंग घाला</string> <string name="free_ads_t">जाहिरांतीशिवाय</string> <string name="free_ads_c">आमच्या अॅपमध्ये तुम्हांला कधिही जाहिराती दिसणार नाहीत-ते आमचं तत्त्व आहे!</string> <string name="free_battery_t">बॅटरी वाचवां(सेंव्हींग)</string> <string name="free_battery_c">समृध्द अनुभव मिळणे आणि जास्त वेळ बॅटरी रहाणेकरिता प्रशिक्षणाचे वेळी स्क्रिन बंद करा.</string> <string name="free_patterns_t">8 श्वसन पध्दती</string> <string name="free_patterns_c">8मूळ श्वसनप्रकारांचा वेगवेगळ्या उपयोगाकरिता वापर करा:शिथिलीकरणांसाठी,लक्ष केंद्रीकरणांसाठी,शांता, इत्यादी.</string> <string name="free_custom_t">प्रचलित नमुने</string> <string name="free_custom_c">तुमच्या व्यक्तिगत गरजेनुसार असंख्य नविन नमुने तयार करा.</string> <string name="free_progress_t">स्पष्ट प्रगती</string> <string name="free_progress_c">व्यतीत कालावधी आणि मंडलामध्ये तुमच्या प्रशिक्षणाची प्रगती पहा.</string> <string name="free_help_t">पुरेशी माहिती मिळवा</string> <string name="free_help_c">प्रशिक्षण परीणांमाबाबत वाचा, शंका समाधान अवलोकन करा आणि व्हिडिओ पाहून तुमच्या प्रशिक्षणांबाबत आणि या अॅपबाबत जास्तीतजास्त माहिती मिळवा.</string> <string name="free_reminders_t">स्मरण</string> <string name="free_reminders_c">स्मरणांसह सोईस्कर वेळापत्रक बनवा.</string>
   <string name="free_duration_t">वेळे अगर चक्र संख्येनुसार कालावधी</string>
   <string name="free_duration_c">तुमचा प्रशिक्षण कालावधी अधिक सुखकर मार्गाने जुळवा.</string>
   
   <string name="free_backup_t">साठवून ठेवा</string>
   <string name="free_backup_c">तुमची प्रगती सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा दुसऱ्या उपकरणांवर पाठविणे करिता माहिती फाईल्सचा साठा करा आणि पुनर्स्थापित करा.</string>
   
   <string name="shtange_help_content"><![CDATA[श्वसनयंत्रणेच्या स्थितीबाबत मुल्यांकन करणेकामी हि एक चाचणी आहे,ज्यामध्ये तुम्ही किती कालावधी करिता श्र्वास रोखून (आंतर्कुंभक)धरू शकता हे दर्शवते.हृदयांस रक्तपुरवठा करणाऱ्या वाहीन्यांमधिल असणाऱ्या दोष/त्रुटींबाबत प्राथमिक टप्प्यात प्रकट होणेस गेंची टेस्टसह केलेस सहाय्यक होते.
तुमच्या प्रशिक्षणांच्या परिणामकारकतेचा मागोवा घेणेकरीता हि तपासणी आठवड्यातून एकदा करुन घेणेचां सल्ला देत आहोत.

पध्दत:
1.ताठ खाली बसा.
2.नियमित श्वासोच्छवास सुरु ठेवा.
3.खोल श्र्वास घ्या,पण जास्तीत जास्त नको.
4.श्वास रोखून धरा आणि त्याचवेळी स्टाॅपवाॅच सुरू करा.
5.तुमच्या बोटांच्या सहाय्याने नाकपुड्या बंद करा.
6.जेवढा जास्तीतजास्त वेळ शक्य असेल तितका वेळ श्र्वास रोखा,पण चक्कर /भोवळ येईपर्यंत नको.
7. अगदी शेवटच्या क्षणी,स्टाॅपवाॅच थांबवा.
]]></string> <string name="genchi_help_content"><![CDATA[श्वसनासंबंधित व्यवस्थेच्या स्थितीचे मुल्यांकन करणेसाठीच्या तपासणी संचापैकी हा एक आहे,जो तुम्हांस हायपोक्सिआ(शरिरातील पेशींना प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे)बाबतची प्रतिकारशक्ती दर्शवतो.
तुमच्या प्रशिक्षणाच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवणे करिता ही चाचणी आठवड्यातून एकदा तरी करुन घ्यावी असे सुचवणेत येत आहे.

पध्दत:
1.समतल पृष्ठभागावर आडवे व्हा(झोपा)
2.श्वास आणि उच्छश्वास नेहमी प्रमाणे करा.
उच्छश्वास नेहमी प्रमाणे सोडा,जोर करु नका.
तुमचा श्र्वास बाहेर रोखा(बाह्य कुंभक करा) आणि त्याचवेळी एकत्रित स्टाॅपवाॅच सुरू करा.
5.जेवढा जास्तीतजास्त वेळ शक्य असेल तितका वेळ श्र्वास रोखा,पण चक्कर /भोवळ येईपर्यंत नको.
6. अगदी श्वास आंत घेणेच्या क्षणी,स्टाॅपवाॅच थांबवा.
]]></string> <string name="buteiko_help_content"><![CDATA[श्वसनयंत्रणेच्या स्थितीचे मुल्यमापन करणाऱ्या चाचण्यांपैकी हा एक संच आहे,ज्यामुळे फुफ्फुसादाहा मधिल कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणाचे निश्चितीकरण करणेस सहाय्य मिळते.
आठवड्यातून एकदा, रिकाम्या पोटी, अगदी नेमक्या त्याच वेळी हि तपासणी करावी असा सल्ला देत आहोत.

पध्दत:
1.खालीलपैकी एक स्थिती वापरून आरामात खाली बसा:टांचेवर,\"अर्ध-पद्मासन\",किंवा\"पद्मासन\".
डोके वर न उचलता तुमच्या पापण्या वर उचला.
3.तुमचे ओठ वळा थोडेसे त्यांना मुडपा.
4.नाकांद्वारे नेहमी प्रमाणे श्र्वास आंत घ्याआणि बाहेर सोडा,खोलवरं नको.
5.तुमचा श्र्वास बाहेर रोखा(बाह्य कुंभक करा) आणि त्याचवेळी एकत्रित स्टाॅपवाॅच सुरू करा.
6.पहिल्या अस्वस्थेते पूर्वी तुमचा श्र्वास रोखून धरा.
7.ज्याक्षणि श्र्वास आंत घेणेची पहिली भावना येईल,त्याक्षणी स्टाॅपवाॅच थांबवा.
]]></string> <string name="heart_rate_help_content"><![CDATA[ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमच्या स्थितीचे मुल्यमापन करणे करीता हि चाचणी आहे, ज्यामुळे हृदयाची गती निश्र्चित होते.असे सूचित करणेत येते की,हि चाचणी अत्यंत शांत-निश्चल (भावनिक आणि शारीरिक दोन्ही)स्थितीत आठवड्यातून कमीतकमी एकदा घ्यावी..

पध्दत:
1.सरळ आणि आरामदायी खाली बसा.
2.थोडे आरामदायी मोकळे श्र्वास घ्या.
3.ज्या ठिकाणी तुम्हांस नाडीचे ठोके व्यवस्थित सापडतील अशा ठिकाणी एका हातांचे तर्जनी व मधले बोट ठेवा.ते तुमचे मनगट,डोक्याकडे जाणारी धमनी(कॅरोटीड आर्टरी)

अथवा गळ्याजवळील शिर (जुगुलर फोस्सा)असू शकेल.

           4.ठोके मोजणेस सुरू करा, आणि त्याचंवेळी स्टाॅपवाॅच सुरू करा.
5.डोळे बंद करुन घ्या म्हणजे स्टाॅपवाॅचमुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही.
6.ज्याक्षणि तुमचे बरोबर 30 ठोके मोजून होतील त्याक्षणी स्टाॅपवाॅच थांबवा.
]]></string> <string name="blood_circulation_help_content"><![CDATA[हि चाचणी तुम्हांस तुमच्या गौण रक्तप्रवाहाच्या स्थितीबाबत माहिती पुरवते.
असे सूचित करणेत येते की,हि चाचणी अत्यंत शांत-निश्चल (भावनिक आणि शारीरिक दोन्ही)स्थितीत आठवड्यातून कमीतकमी एकदा घ्यावी आणि त्यावेळी अत्यंत उबदार परिस्थिती असावी.

पध्दत:
1.हाताच्या पृष्ठभागावरील कातडीचा अंगठा आणि तर्जनीच्या सहाय्याने 5सेकंद चिमटा काढा.
2.कातडी सोडा आणि त्यांचवेळी एकदम स्टाॅपवाॅच सुरू करा.
3.ज्याक्षणी तुमच्या कातडीवरील पांढऱ्या रंगाचा डाग पूर्वीसारख्या रंगाचा होईल, त्याचवेळी स्टाॅपवाॅच थांबवा.
]]></string> <string name="health_tests_help_content"><![CDATA[या विभागात श्वसनसंस्थेची आरोग्य पातळी निश्र्चित करण्यासाठीच्या, आणि म्हणूनच संपूर्ण जीवाच्या, विशेष चाचण्यांचा समावेश आहे.तुमच्या प्रशिक्षणाच्या परिणामांचे पुरेसे मुल्यमापन होणे करीता आठवड्यातून एकदा त्या कराव्यात असे सुचविण्यात येते आहे.
चाचण्यांमध्ये 5 मिनिटांचे अंतर ठेवून,एका निश्चित निवडलेल्या वेळी, रिकाम्या पोटी चाचण्या करणे चांगले असते.
खालिल आलेख प्रत्येक चाचणी मधिल तुमचे यश दर्शवते.
आलेख\"आरोग्य पातळी\" तुमची सरासरी शारीरिक योग्यतेची पातळी दर्शवते.

तुमचे परिणाम जर असे असतील:
जांभळ्या तुटक रेषेवर- तुमचे स्वत:चे आरोग्यमय जीवनचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू करणेची हीच वेळ आहे!=)
- - - - - -
जांभळ्या आणि निळ्या तुटक रेषांमध्ये- उत्कृष्ट निकाल, बहुतेक तुम्ही निटपणे आणि भरपूर काम करित आहात.
- - - - - -
निळ्या तुटक आणि भरीव हिरव्या रेषांमध्ये-तुम्ही योग्य रुपांत आहात, तुमची आरोग्यक्षमता वाढवत रहा!

_______ भरीव हिरवी रेषा हि प्रौढांसाठीची सरासरी पातळी आहे.

भरीव हिरवी आणि तुटक पिवळ्या रेषेमध्ये- अधिक जोमदार आणि उत्साही होणेसाठी प्रशिक्षणांवर जास्त लक्ष देणे हि छान कल्पना आहे.
- - - - - -
तुटक पिवळ्या आणि लाल रेषांमध्ये- येणाऱ्या वर्षांमध्ये उत्तम आरोग्य राखण्यासाठी, तुमच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष पुरविणेची गरज आहे,तसेच अधिक तीव्रतेने आणि वारंवार प्रशिक्षण आवश्यक आहे.
- - - - - -
लाल रेषेखाली-असे वाटते कि, तुमची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या डाॅक्टरांशी, सल्ल्यासाठी संपर्क साधावा.

विशेष नोंद!खालीलपैकि कोणत्याही एका स्थितीत,हे आलेख उद्देश असू शकत नाहीत:
* शरीरशास्त्रानुसार विशेष परिस्थितीत:गरोदरपणा,प्रसुतीपश्चात किंवा शस्त्रक्रियेपश्चात पुर्वस्थिती;
* श्वसनासंबंधी किरकोळ आजार;
* जुनाट आजारांची तीव्रता
* उद्दीपीत करणाऱ्या पदार्थांचे परीणाम (निकोटिन,अल्कोहोल,कांहीं औषधे,इ.)
* बाल्यावस्थेत, पौगंडावस्थेत आणि वृध्दापकाळात.

           <a href=\"%6$sHealth_tab\">%7$s</a>
   ]]></string>
   
   <string name="benefits_t">प्रशिक्षणाचे परिणाम;</string>
   <string name="benefit_1">मेंदूचे रक्ताभिसरण सुधारते,मायग्रेन डोकेदुखी पासून सुटका होते</string>
   <string name="benefit_2">स्मरणशक्ती तीव्र होते</string>
   <string name="benefit_3">लक्ष केंद्रित होऊन कौशल्य वाढते</string>
   <string name="benefit_4">ताण तणाव विरोधी प्रतीकारक्षमतेत वाढ</string>
   <string name="benefit_5">संपूर्ण दिवसभर चैतन्य रहाते</string>
   <string name="benefit_6">महत्त्वाच्या प्रसंग/कार्यक्रमापूर्वी चिंता कमी करणे(सार्वजनिक भाषण, परीक्षा)</string>
   <string name="benefit_7">मनस्थिती उत्तेजीत करणे आणि साधारण भावनिक पार्श्र्वभूमी</string>
   <string name="benefit_8">कटकटीच्या दिवसांनंतर आराम करणे</string>
   <string name="benefit_9">निद्रेच्या दर्जामध्ये सुधारणा</string>
   <string name="benefit_10">झोप कमी होणेकरीता गरजेचे</string>
   <string name="benefit_11">फुफ्फुसांची महत्त्वाची क्षमता वाढलेने,आवाजात सुधारणा</string>
   <string name="benefit_12">दम्याच्या अटॅकची तीव्रता आणि वारंवारता कमी करते</string>
   <string name="benefit_13">शारीरिक क्षमता वाढते</string>
   <string name="benefit_14">कॅटाह्राल आजारांची वारंवारता कमी करते</string>
   <string name="benefit_15">उतींच्या रोगप्रतिकारक क्षमतेत उत्तेजकता वाढते</string>
   <string name="benefit_16">नियमित व्यायाम कौशल्य आणि स्वयंशिस्त वाढीस लागते</string>
   <string name="benefit_17">अतीरीक्त भुक कमी होते ज्याचा परिणाम स्वरुप वजन व्यवस्थित होते</string>
   
   <string name="proofs_t">शास्त्रीय आधार:</string>
   <string name="proofs_c"><![CDATA[वर नमूद फायदे नुसते प्रयोगानेच न्हवे तरी शास्त्रियदृष्ट्या सिध्द झालेले आहेत!  <a href=\"%1$s%2$s\">शास्त्रीय संशोधनांच्या लेखांचा</a> आपला संग्रह पडताळा.]]></string>
   
   <string name="trng_types_t">प्रशिक्षण प्रकार:</string>
   <string name="trng_c_1">नाविन्यपूर्ण उपाय शोधणे साठी संसाधनाना सक्रिय करते, निर्मिती क्षमतेस उत्तेजीत करते.</string>
   <string name="trng_c_2">चिंतापुर्ण आणि शारीरिक तणाव सैल करते,आराम करणेंस प्रवृत्त होतेस मदत करते.</string>
   <string name="trng_c_3">तीव्र भावनांत समतोलपणा आणते,त्यांवर काबू मिळवणेस समर्थ करते.</string>
   <string name="trng_c_4">अवघड कार्ये पेलवणेसाठी शारीरिक संसाधने उपलब्ध करून देते, महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे करीता हे बढावा देते.</string>
   <string name="trng_c_5">मानसिक आणि भावनिक क्रियांमध्ये सुसंगती आणून खंबीरपणाची/दृढतेची भावना देते.</string>
   <string name="trng_c_6">तात्काळ तणाव निर्मुलनासाठी परिणामकारक प्रशिक्षण,कृपया यांचा अतीवापर करु नका!</string>
   <string name="trng_c_7">भुकेचा भावनिक(शारीरिक न्हवे)हल्ला नाहिसा करते,अन्नाबाबतची वासना कमी करते

(Aमधिल पध्दती प्रमाणे.फालिव्ह)</string>

   <string name="trng_c_8">सिगारेटची तल्लफ कमी करते,जे, हि सवय सोडण्याची निश्चय केलेल्यांच्या बाबत घडते(respira.re यांचे धुम्रपान सोडा).</string>
   <string name="trng_c_more">आमच्या विकी डेटाबेस मधून तुमच्या आवडीचे पॅटर्नस (नमुने) डाउनलोड करुन घ्या.</string>
   
   <string name="contraindication_t">मतभिन्नता:</string>
   <string name="contraindication_c">तीव्र दाह/सुज येणेची प्रक्रिया, मेंदूचे आजार आणि मानसिक अस्वस्थतता.हायपरटेन्शनची प्रवृत्ती असेल तर श्वास रोखून धरणेच्या क्रियेस दृढपणे प्रतिबंधित करीत आहोत.जर कांहीं जुनाट आजार असतील तर कृपया तुमच्या डाॅक्टरांशी सल्लामसलत करा.</string>
   
   <string name="faq_t_1">सराव करणेसाठी कोणती जागा/ठिकाण योग्य आहे?</string>
   <string name="faq_c_1">हे चांगले कि बाहेर जाणे, किमान खिडकी तरी उघडा.जंगल,पार्क किंवा शहरातील उद्यान हे उत्तम पर्याय आहेत.</string>
   
   <string name="faq_t_2">सराव केंव्हा करणे चांगले?</string>
   <string name="faq_c_2">जेवणानंतर 2 तासांनी किंवा रिकाम्या पोटी सराव करावा,असा सल्ला देणेत येत आहे.</string>
   
   <string name="faq_t_3">प्रशिक्षणासाठी कोणती स्थिती निवडावी?</string>
   <string name="faq_c_3">सरळ/ताठ पाठ असणारी कोणतीही स्थिती चालेल: खुर्चीवर बसून,तुमच्या गुडघ्यावर बसून,\"अर्धपद्मासन\",किंवा\"पद्मासन\", अगदी आडवे झोपूनसुध्दा.उभारुन सुध्दा चालेल पण त्यामुळे प्रशिक्षणाचा प्रभाविपणा कमी होतो,कारण तुम्ही सरळ स्थिती ठेवणे करीता तुम्ही जास्त उर्जा/शक्ती खर्च करीत असता.</string>
   
   <string name="faq_t_4">परीणामकारक प्रशिक्षण कार्यक्रम कसा तयार करायचा?</string>
   <string name="faq_c_4">उत्तम परिणांमांकरिता एक किंवा दोन प्रकारांची प्रशिक्षण पध्दती नियमित सरावासाठी निवडून दररोज किमान 15 मिनिटे करा.कधिकधी तुम्ही इतर नमुने त्यांच्या विशिष्ट परिणामांची तुम्हांस गरज असलेस वापरु शकता,पण पायाभूत प्रशिक्षणांमध्ये वारंवार बदल करु नका.जेंव्हा तुमच्या पायाभूत प्रशिक्षणामधून तुम्हांस अनुकूल परिणाम मिळतील, त्यावेळी तुम्ही ते बदलू शकता.</string>
   
   <string name="faq_t_5">श्वसनाचे व्यायाम इतर गोष्टींसोबत मिसळले तर ठिक असेल?</string>
   <string name="faq_c_5">होय,जर त्यांनी शारीरिक मेहनतीचा समावेश केला नाही आणि श्वसनाच्या योग्य तंत्रात अडथळा आणला नाही तर.पण तरीही नुसते डोळे बंद करून प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे हे जास्त परीणामकारक असते.</string>
   
   <string name="faq_t_6">आसने,खेळ आणि इतर शारीरिक कसरती बरोबर श्वसनांचे सराव कसे जुळवायचे?</string>
   <string name="faq_c_6">असे सुचविण्यात येते की,प्रथम आसने करा आणि त्यानंतर किमान 45मिनिटांत श्वसनाचे व्यायाम करा.खेळ आणि शारीरिक कसरतींच्या अनुषंगाने क्रम हा येथे महत्त्वाचा नाही,हृदय आणि श्र्वसनाचा वेग व्यवस्थित  राखून ठेवण्यासाठी मध्ये मध्ये विश्रांती होणे आवश्यक आहे.</string>
   
   <string name="faq_t_7">या योजनेमध्ये(अॅप्लिकेशनमध्ये) दर्शविलेल्या श्वसनांच्या व्यायामाचे अन्य श्वसनाच्या व्यायामांशी उदाहरणार्थ बुट्यिको,फ्रोलोव्ह,स्ट्रेलनीकोव्हा शी एकत्रिकरण करणे शक्य आहे का?</string>
   <string name="faq_c_7">होय, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी हि प्रशिक्षणे ठेवणे  यासाठी तिथे कोणतीही निश्र्चित अशी मतभिन्नता नाही,</string>
   
   <string name="faq_t_8">तुम्ही किती काळ प्रशिक्षण घेउ शकता?</string>
   <string name="faq_c_8">नवशिक्यांसाठी प्रशिक्षणाचा मुलभूत अवधी उत्कृष्ट ठेवला आहे,तो म्हणजे 7 मिनिटे.

तुम्ही त्यात बदल करु शकता,पण 15 मिनीटांपेक्षा जास्त सलग करु नये असे सुचविण्यात येते आहे.3मिनीटांपेक्षा कमी कालावधी ठेवलेस,तुम्ही लक्षणिय परिणाम/निकालांची अपेक्षा ठेवता कामा नये.</string>

   <string name="faq_t_9">कसा घ्यावा\"योग्य\"श्र्वास?</string>
   <string name="faq_c_9">पुरंक(श्र्वास आंत घेणेची क्रिया)तिन टप्प्यांची बनली आहे,जे एकामधून दुसऱ्यामध्ये सहज प्रवाहित होतात:
   \n
   1.प्रथम फुफ्फुसांचा तळातील भाग हवेने भरुन घ्या.यामुळे तुमचे पोट फुगल्यासारखे होते पण छाती तशीच रहाते.
   \n
   2.नंतर मधिल भाग श्वासाने भरा.छातीच्या फासळ्यांचा पिंजरा पसरेल\फुगेल.
   \n
   3.शेवटी,हवेने फुफ्फुसांचा वरील भाग भरुन घ्या.क्लॅव्हिकल्स(गळ्याभोवतालची हाडे)

वर उठून येतील.</string>

   <string name="faq_t_10">श्वास कसा रोखांवा?(कुंभक कसे करावे?)</string>
   <string name="faq_c_10">श्र्वास आंत रोखून म्हणजे आंतर्कुंभक करणेपूर्वी, भोवळ टाळण्यासाठी फुफ्फुसे 80ते90 टक्के हवेने भरुन घ्या.गरज वाटंत असेल तर नाकपुड्या तुमच्या बोटांनी बंद करून घ्या.</string>
   
   <string name="faq_t_11">योग्य पध्दतीने उच्छश्वास कसा सोडावा?</string>
   <string name="faq_c_11">उच्छवासाची क्रिया श्वसनक्रियेच्या उलट पध्दतीने केली जाते.म्हणजे,प्रथम फुफ्फुसातील वरील भागातील श्र्वास सोडा,नंतर मध्य भागातील आणि शेवटी-तळातील, ज्यामुळे तुमचे पोट आकुंचित होईल.</string>
   
   <string name="faq_t_12">श्र्वास शरिराबाहेर (बाह्यकुंभक)कसा रोखणार?</string>
   <string name="faq_c_12"> शक्तीने शरिरातील पूर्ण श्र्वास बाहेर काढून बाह्यकुंभक करु नका.तुमच्या नियमित उच्छश्वासावेळी शिल्लक रहाणारी हवा म्हणजे फुफ्फूसाच्या आकारमानाच्या10-15टक्के

हवा शिल्लक ठेवा.अगदी शेवटच्याक्षणि शिल्लक हवा चटकन बाहेर फेका.</string>

   <string name="faq_t_13">कशाने श्वसन केलेने अधिक छान वाटते,नाकाने किंवा तोंडाने?</string>
   <string name="faq_c_13">पूरकं म्हणजे श्र्वास आंत घेतांना फक्त नाकांनेच घ्यायचा आहे,उच्छवासावेळी (रेचक) नाक अगर तोंडाने श्वास अगर दोन्हींच्याद्वारे सोडला तरी चालतो.तोंडाद्वारे श्र्वास सोडतांना शक्यतो ओठ मुडपून घ्यावेत(हलकी शिळं घालतांना)</string>
   <string name="faq_t_14">विश्रांती चक्र काय आहे?</string>
   <string name="faq_c_14">विश्रांती चक्र हे श्वसनाचे निश्र्चित टप्पे नसलेलं चक्र आहे आणि याचा उपयोग श्र्वासाची पुनर्रचना करणेआणि ध्यानधारणेसाठी होतो.</string>    
   <string name="complete_faq">संपूर्ण शंका</string>
   
   <string name="wiki_t">विकि</string>
   <string name="forum_t">मंच</string>
   <string name="youtube_t">यूट्यूब</string>
   <string name="social_t">फेसबुक</string>
   <string name="privacy_t">गोपनीयता धोरण</string>
  
   <string name="my_goal_t">माझे उद्दीष्ट:</string>
   <string name="my_goal_c">श्वसनव्यायामाच्या माध्यमातून लक्षावधी लोक त्यांच्या जिवनाचा दर्जा दररोज उंचावत आहेत.</string>   
   <string name="app_goal_t">योजनेचे उद्दिष्ट</string>
   <string name="app_goal_c">प्रशिक्षणांचे आणि श्र्वसनाच्या व्यायामाचे संकलन करणेस मदत करणे आणि आपली यातील प्रगती व्यवस्थित निरीक्षण करणेची संधी उपलब्ध होणे करीता प्राणायाम,सुफी, आणि तिबेटीयन श्वसनपध्दतीमधून नमुने/पध्दती घेतलेल्या आहेत.</string>

   <string name="version">आवृत्ती:</string>
   <string name="developer">लेखक आणि विकासक:</string>
   <string name="user_support">उपभोक्त्यांचे सहाय्य:</string>
   <string name="translation">भाषांतरण:</string>
   <string name="thanks_for">याकरिता विशेष आभार:</string>
   <string name="licensing">अॅप मध्ये वापरणेत आलेले ग्रंथ-माहिती संदर्भ आणि आवाज या अन्वये आहेत:</string>