Translations:App strings/584/mr

From Olekdia Wiki

असे सुचविण्यात येते की,प्रथम आसने करा आणि त्यानंतर किमान 45मिनिटांत श्वसनाचे व्यायाम करा.खेळ आणि शारीरिक कसरतींच्या अनुषंगाने क्रम हा येथे महत्त्वाचा नाही,हृदय आणि श्र्वसनाचा वेग व्यवस्थित राखून ठेवण्यासाठी मध्ये मध्ये विश्रांती होणे आवश्यक आहे.